त्वचेसाठी घरगुती उपाय.:
आपल्या चेहऱ्याची Skin अतिशय नाजूक असते यासाठी चेहऱ्यावर वापरण्यात येणारे Soap आणि Face Wash निवडताना काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा अयोग्य Soap किंवा Face Wash चेहऱ्याला नुकसान पोहोचविते. काही Soap आपल्या चेहऱ्याला सुट करत नाही काही वेळा यामुळे मुरूम येणे, Skin काळी पडणे आणि त्वचेला खाज येणे इत्यादी परिणाम दिसतात. अश्यावेळी आपला Soap बदलणे योग्य होते. तसेच Soap किंवा Face Wash कोणाची निवड चेहऱ्यासाठी करावी याबद्दल देखील विचार केला पाहिजे. खालील काही टिप्सवरून ते स्पष्ट होईल.
1) चेहऱ्याला लावण्यासाठी वापरण्यात येणारे साबण हे शरीराला लावायच्या साबणा पेक्षा मऊ असतात. यामध्ये कोणत्याही तीव्र रसायनांचा वापर केलेला नसतो.
2) Face Wash मध्ये कमी लेवलचे एएचए असते जे तुमची त्वचा चमकदार बनविते आणि कोमल बनविते.
3) Face Wash चेहऱ्या मधील नैसर्गिक तेल कमी करत नाही. तर साबण हे तेल घालवून त्वचा कोरडी करतो आणि यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो.
जर तुमचा चेहरा ड्राई आहे तर त्यासाठी ग्लिसरीन किंवा माइस्च्रराइजर मिश्रित Face Wash निवडा.
4) साबणाने त्वचा धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. चेहऱ्याची त्वचा सुंदर बनविण्याचा उपाय म्हणजे फेस वॉश वापरणे होय.
5) Face Wash निवडताना त्यामध्ये स्क्रब नसलेला फेस वॉश निवडा. दररोज स्क्रब असलेल्या फेस वॉश मुळे त्वचा खराब होते.



No comments:
Post a Comment