ब्यूटी फेसपॅक /Beauty Facepack For skin

ब्यूटी फेसपॅक :

हिवाळ्यास प्रारंभ होतात त्याचा परिणाम आपली त्वचा व चेहर्यावर जाणवत असतो. त्वचा फुटणे, जळजळ, खाज येणे अशा समस्या हळू हळू डोके वर करीत असतात. बदलत्या हवामानानुसार जर आपण आपली नाजूक त्वचा व सुंदर चेहर्याची काळजी घेतली नाही तर आपली मोठी होऊ शकते.

जर आपण आपल्या घरातील स्वयंपाक घरातच लक्षपूर्वक पाहिले तर मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने सापडतील. त्यांचा उपयोग आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करू शकतात.

आपल्या चेहर्यासाठी खास पॅक-

बेसन-दही, लींबू पॅक: दोन चमचे गव्हाचे पीठ, मसूरच्या दाळीचे पीठ अथवा बेसन घेवून लींबूच्या रसात भिजवावे. त्याला पातळ करण्यासाठी त्यात दही अथवा ताक मिसळावे. तयार झालेला लेप संपूर्ण चेहरा व गळ्याला लावावा. 20 मिनिट लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. त्वचा चमकदार तर होईलच शिवाय तुम्हाला फ्रेश वाटेल.

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts