चेहर्‍यावरील काळे डाग कमी होण्यास/ Pimples treatment Facepack

चेहर्‍यावरील काळे डाग कमी होण्यास
केळीचे साल काढून हाताने चांगले कुसकरून घ्या. त्याची मऊ पेस्ट झाल्यानंतर मध व जवाचे पीठ त्यात मिसळा.
नंतर ती पेस्ट 10 मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. थंड पाण्याने चेहरा धूवून घ्या. चेहरा सतेज होऊन चेहर्‍यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts