ओठांचे सौंदर्य जपा /Lips Care

ओठांचे सौंदर्य जपा
  • उष्णतेमुळे ओठांची तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉईश्चरायझिंग क्रीमचा वापर करून हळुवार मसाज करावा, आणि सकाळ संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रीत गुलकंद खावा.

  • डाळींबाची साल आणि डाळींबीच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावावा, यामुळे ओठांचा रंग उजळेल. ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा, किंवा व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून ओठांवर चोळावी.

  • चेहरा आणि ओठ अतिशय लहान असल्यास लिपस्टीक ओठांच्या कडांच्या पलीकडे जाऊन थोडी बाहेरपर्यंत लावावी, ओठांवरील लिपस्टीक काढण्यासाठी नेहमी क्लिंझींग मिल्कचा वापर करावा. लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडीशी पावडर लावावी, त्यानंतर लिपस्टिक लावावं, ह्यामुळे लिपस्टिक बराच वेळ टिकण्यास मदत होईल व ओठ सुंदर दिसतील.


Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts