सुंदर कोपरांसाठी कशी घ्याल निगा :


सुंदर कोपरांसाठी कशी घ्याल निगा :


१) हाताच्या कोपरांवर लिंबूरस चोळल्यास काळेपणा जातो .
२) ओटच्या पिठात लिंबूरस टाकून पंधरा मिनिटे लावावे .
३) हाताच्या कोपरांवर बेबी ऑइलने मसाज करावा .

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts