वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट

वजन कमी करण्या साठी आदर्श डाएट चार्ट :
1) रोज पहाटे उठावे
उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा
शेन्देलोण मीठ 1चमचा   असे प्यावे
नंतरथोडा व्यायाम करावा
इनडोअर व्यायाम केला तरि चालेल
त्रिकोणासन  कटीमन्थन तसेच काही warm-up  व्यायाम असावा

2) जेवण साधे  असावे
मैदा साखर  शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची  जास्त तेल  ,दुधची साय  ,fast food  बेसन  मसालेदारपदार्थ,बेकरीपदार्थ   मिठाई सम्पुर्ण बंद करावी  

नाश्ता -  यातील कहितरी एक
        दलिया चे उपिट  (गहु चा दलिया बाजारात सहज  उपलब्धआहे )
           1 फळ खावे
          मटकी किव्वा मुग चे मोड़ 1वाटि

        3)  
दुपारचे जेवण
चपाती1 किंवा 2 फुलके नुसार
2 वाटि ओलि भाजी पालेभाजी
1  वाटि कोर्डी भाजी
तिखट चव हवी असेल  तर मिर्ची चा थेचा चालेल
भाजी कमी तेलात मसाला न वापरता  करावी
जेवणात पालेभाजी जास्त प्यावी  ,चपातीभाकरी जास्त
खाऊ नये . 
       4)

4   वाजता गुळ  टाकून  चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा )

   5) रात्री जेवणात  दुपार प्रमाणेच पदार्थ  समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे

6)  गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने  खावे .
* वड़ापाव  पावभाजी  बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये
* आपण जितके  खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल

Share:

1 comment:

  1. Wynn Las Vegas casino offers $50 free chip - Dr
    Wynn Las Vegas Casino offers 포항 출장샵 $50 free chip at https://www.tripadvisor.com/sites/wynn-las-vegas-casino-2021/en/10/ 보령 출장안마 You have to go through a number of hoops to play at the Wynn Resort.10 answers  ·  Top answer: I did 동해 출장샵 go 성남 출장샵 through the first 춘천 출장마사지 year. The site has a lot of

    ReplyDelete

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts