Weight loose / वजन कमी करण्यासाठी उपाय

*वजन कमी करणे व उत्तम आरोग्यासाठी*
हे प्रयत्न करा
✅सकाळी उठल्यावर आधी चुळ भरुन मस्त एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून घ्या
✅मग एक ते दिड तास चालणे म्हणजे 10,000 पाउले..आधी नाॕर्मल जमेल तस मग गतीने
✅सकाळी 8/9 मध्ये पोटभर नाष्टा घरचा पण काहीही
✅चहा हळुहळु कमी करा..हळुहळु बिन दुधाचा घ्या चहा पावडर कमी टाकून..आल टाकून उत्तम
✅नंतर 10/12 च्या दरम्यान हवतर नारळ पाणी किंवा ताक
✅दुपारी जो डबा असेल तो..
✅सायंकाळी काही हलके जसे फळ,sandwitch त्यात बटाटा नको..
✅रात्री जेवण नउ आधीच घ्या
चपाती शक्यतो नको कारण ती जड असते पचायला..थोडा भात घ्यायचा..वरण 2 वाट्या घ्या पोट भरते..भाजी पण खा शक्यतो पालेभाज्या उत्तम,सोबत सॕलॕड घ्या पोट भरेल बघा
✅मग थोडे घरातच शतपावल जास्त नाही 100 पाउल
✅काही खाल्यावर एक घोट पाणी घ्या मग एक तासाने पाणी घ्या भरपूर
✅रात्री झोपताना दुध घ्या गुळ टाकून कोमट असताना गुळ टाका..गरम दुधात नको दुध फाटेल
✅रोज एक आवळा घ्या त्वचेसाठि व केसांसाठी उत्तम
✅झोपताना एक ग्लास गरम पाणी ही उत्तम..
✅वेळ मिळेल तेव्हा थोडे मेडीटेशन उत्तम..थोडा हलका व्यायाम शाळेतील..जमले तर सुर्यनमस्कार घालावे.
*Leena sabnis*
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts