बोर नहान/ Bor nahan

बोर नहान

बोर नहान वर्ष होणारं बाळ मुलगा / मुलगी कोणी पण असो त्यांना पौष महिना तं बोर  नहान घालतात करतात
पाच ५ वर्ष मधील मूल / मुली बोलावतात व ईतर जन पण बोलावतात

बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस घालतात

हलवा याचे दागिने घालतात

डोक्यावर अंगा वर तांब्यात कोणता हि धातू चांदी पितळ ,स्टील,तांब तांब्यात
गाजर तुकडे ,पावटे, अख्खे वालं, अख्खे बोर ,ऊस करवे ,गोडेंरे चुरमुरे
नाणी पैसे सर्व  तांब लोटां म्हणजे

घालायचे हळू हळू  घालायचे

बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे .त्याला लुटणे म्हणतात

इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा  तिळ गुळ द्यावयाचा
कांही नाष्टा दिला तरी चालतो

अशा प्रकारे बोर नहान करतात

              

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Recent Posts